शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

नाशकातील बहुचर्चित  धान्य घोटाळ्यात ८४ आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 01:18 IST

जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़

नाशिक : जिल्ह्यातील सुरगाणा व वाडीवºहे रेशन धान्य घोटाळ्यात पोलिसांनी तत्कालीन तहसीलदार, पुरवठा अधिकारी, रेशन दुकानदार तसेच गुदाम अधिकाऱ्यांना आरोपी करण्यात आले असून, या गुन्ह्यातील आरोपींची संख्या ८४ झाली आहे़ या वरिष्ठ अधिकाºयांना अटक केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे़सुरगाणा व वाडीवºहे येथील रेशन धान्य घोटाळा २०१५ मध्ये उघडकीस आला होता़ यामध्ये ग्रामीण पोलिसांनी धान्याची वाहतूक करणारा ठेकेदार घोरपडे बंधूसह ठाणे, कोल्हापूर येथील धान्य व्यापाºयांना अटक केली होती़ या गुन्ह्यातील बहुतांश संशयित जामिनावर आहेत़ या खटल्याबाबत विशेष न्यायालयात झालेल्या सुनावणीत पोलिसांनी वाढविण्यात आलेल्या आरोपींची नावे न्यायालयास सादर केली आहेत.यापूर्वी पोलिसांनी २६ आरोपींचा समावेश यात केला होता. परंतु नवीन आरोपींच्या समावेशामुळे ही संख्या आता ८४ झाली आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक उत्तम कडलग करीत आहेत़  २०१५ पूर्वी दहा वर्षांपासून रेशनच्या धान्याची काळा बाजारात विक्री सुरू होती. त्यामुळे त्याच काळात तत्कालीन तहसीलदारांसह तत्कालीन पुरवठा अधिकारी, गुदामपाल, गुदाम कर्मचारी, रेशन दुकानदारांची नावे वाढीव आरोपींमध्ये दाखल आहेत.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयNashikनाशिक