शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुक्यात ७०.२७ टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 01:54 IST

निफाड तालुक्यात ७०.२७ टक्के मतदान

निफाड : तालुक्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंगळवारी शांततेत मतदान पार पडले तालुक्यात ७०.२७ टक्के मतदान झाले एकूण ३,२८,५६२ मतदारांपैकी २,३०,८७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यापैकी १, २५ १८६ पुरु ष तर १०५६८४ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला  नाशिक जिल्यातील जिल्हा परिषदेचे सर्वात जास्त दहा गट व वीस गण निफाड तालुक्यात असल्याने जिल्हापरिषदेच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या या तालुक्यात मतदान सकाळी साडे सात ते साडे नऊ या दरम्यान २५३८५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.  त्यानंतर साडेनउ नंतर घरातील कामे आटोपून महिला व पुरु षांनी मतदान करण्यासाठी गर्दी केली होती साडे अकरा पर्यंत ५५९८० मतदारांनि केले. साडे अकरानंतरही मतदारांनी उन्हाची तमा न बाळगता मतदानात सहभाग घेतला दुपारी अडीच वाजेपर्यंत १०५०८२ मतदारांनी मतदान केले .याच दरम्यान ओझर येथील मतदान केंद्र क्र मांक २७ मधील मतदान यंत्रात दुपारी दीड वाजता अचानक बिघाड झाल्याने येथे तातडीने दुसरे मतदान यंत्र लावण्यात येऊन मतदान प्रक्रि या पूर्ववत करण्यात आली. दुपारी दीड वाजता उन्हाची तीव्रता अधिक असल्यान मतदान केंद्रावर मतदारांची संख्या अनेक ठिकाणी रोडावली होती . ओझर येथे सायंकाळी मतदारांची संख्या वाढल्याने नवीन इंग्रजी शाळा आणि माधवराव बोरस्ते विद्यालय येथील मतदान केंद्रावर सायंकाळी पावणे सात पर्यंत मतदान चालू होते.निफाड तालुक्यातील सर्व १० गटात प्रचंड चुरस दिसून आली. (वार्ताहर)