शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

नाशिक : मालेगाव-सटाणा रस्त्यावरील भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2017 8:17 AM

मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मनमाड - मालेगाव-सटाणा रस्त्यावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपे रिक्षाला अज्ञात वाहनाची धडक बसल्यानं ही दुर्घटना घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. सटाणा- मालेगाव रोडवर शेमळी शिवारात गुरुवारी (28 डिसेंबर) पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. 

मालेगावकडून सटाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अपे रिक्षाला शेमळी शिवारात अज्ञात ट्रकने धडक दिल्याने रिक्षातून प्रवास करणा-या सातही जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपे रिक्षाला धडक देऊन पसार झालेल्या ट्रक चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात मृत पावलेल्या प्रवाशांची अद्यापपर्यंत ओळख  पटलेली नाही.

त्यांचे मृतदेह सटाणाच्या शासकीय रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. मात्र अपघात स्थळी सापडलेली खेळणी व अन्य साहित्यावरुन सर्वजण व्यावसायिक असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या सटाण्यात सुरू असलेल्या यशवंत महाराज यात्रेत खेळणी विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी हे व्यावसायिक  येत असल्याचेही माहिती समोर आली आहे. 

मृतांची नावं

रिक्षा चालक संजय पंधाडे (वय 40 वर्ष) अयोध्यानगर ,मालेगाव

व्यावसायिक अलीम शेख तायर (वय 34 वर्ष) मण्यार गल्ली,चोपडा

अशोक शंकर देवरे (वय 55 वर्ष)  पारोळा रोड, अमळनेर

राजेशकुमार शंकरदास गुप्ता (वय 28 वर्ष)

कैलास प्रसाद गुप्ता (वय 42 वर्ष)

मोहम्मद लखन जल्लू (वय 45 वर्ष)

रहेमतुल्लाभाई पानवाला (वय 43 वर्ष)  

 

टॅग्स :AccidentअपघातNashikनाशिक