शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

लासलगांवमधील ६ दुकाने सिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 18:52 IST

लासलगाव : जनता कर्फ्यु असतांना नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळेस लासलगांवमधील ६ दुकाने ...

ठळक मुद्देजनता कर्फ्यु असतांनाही नियम तोडले ; ६२०० रुपयांचा दंड वसूल

लासलगाव : जनता कर्फ्यु असतांना नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. यावेळेस लासलगांवमधील ६ दुकाने सिल करण्यात येवुन एकुण ६२०० रुपये दंड आकारणी करुन कार्यवाही करण्यात आली.मंगळवारी (दि.२०) गांव समितीने बंद केलेल्या नियमांचे उल्लघन करतांना आढळुन आलेल्या व्यवसायकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांनी गावात फिरुन सुरु असलेले विनापरवानगी व्यवसायांवर धाड सत्र सुरु करत कार्यवाही केलेली आहे.रुग्ण पॉझिटीव्ह आल्याची माहीती मिळाल्यानंतर परिसरामध्ये सॅनिटाझर करण्यात येते. तसेच गावी विलगीकरण कक्ष महावीर विद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेले आहे. तसेच गावठाण परिसरामध्ये ९ कंटेन्मेट झोन व नवीन एनए वसाहतीमध्ये रुग्णाच्या घराला प्रतिबंधीत क्षेत्राचे फलक लावण्यात आलेली आहेत.सदरचे फलक जर परस्पर काढुन घेतले तर त्याबाबत शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल याची माहीती देण्यासाठी लेखी नोटीसही देण्यात आल्याची माहीती पाटील यांनी दिली. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतcorona virusकोरोना वायरस बातम्या