शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
5
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
6
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
7
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
8
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
9
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
10
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
11
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
12
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
13
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
14
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
15
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
16
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
17
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
18
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
19
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
20
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ४७६ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 00:31 IST

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान बुधवारी मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी २ याप्रमाणे ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९६८ पर्यंत पोहोचली आहे.

ठळक मुद्दे,४५५४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

नाशिक : जिल्ह्यात गुरुवारी (दि. ३१) एकूण २६६ रुग्णांना नव्याने कोरोना झाला असून तब्बल ४७६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. दरम्यान बुधवारी मनपा आणि ग्रामीण क्षेत्रात प्रत्येकी २ याप्रमाणे ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या १९६८ पर्यंत पोहोचली आहे.नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत बाधित झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख १० हजार ११९ वर पोहोचली असून, त्यातील १ लाख ६ हजार ४७८ रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर १९६८ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची सरासरी टक्केवारी ९६.६९ वर पोहोचली आहे. त्यात नाशिक शहरात ९७.२३, नाशिक ग्रामीण ९६.१०, मालेगाव शहरात ९३.०९, तर जिल्हाबाह्य ९३.६४ असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे. जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १९६८ बाधित रुग्णांमध्ये ९७५ रुग्ण नाशिक शहरात, ७६९ रुग्ण नाशिक ग्रामीणला, १७५ रुग्ण मालेगावमध्ये, तर ४९ रुग्ण जिल्हाबाह्य क्षेत्रामधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत करण्यात आलेल्या चाचण्यांची संख्या चार लाख ३६ हजार ७७६ असून, त्यातील ३ लाख २२ हजार १०३ रुग्ण निगेटिव्ह, तर १ लाख १० हजार ११९ रुग्ण बाधित आढळून आले असून,४५५४ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याhospitalहॉस्पिटल