शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२७ पोलीस अधिकाऱ्यांची खांदेपालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:20 IST

---इन्फो--- ...अशी झाली अदलाबदल अशाेक भगत, नाशिक शहर ते महाराष्ट्र पाेलीस अकादमी पंढरीनाथ ढाेकणे, नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण ...

---इन्फो---

...अशी झाली अदलाबदल

अशाेक भगत, नाशिक शहर ते महाराष्ट्र पाेलीस अकादमी

पंढरीनाथ ढाेकणे, नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण

प्रिया थाेरात, महाराष्ट्र पाेलीस अकादमी ते मुंबई शहर

तसेच नाशिक ग्रामीणचे नंदकुमार गायकवाड, विश्वजित जाधव, सुहास देशमुख, अनिल लाेखंडे, संजय महाजन, सुनील गाेसावी यांची नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात नियुक्ती करण्यात आली आहे.

आनंद निकम (नाशिक ग्रामीण ते ठाणे शहर)

नम्रता देसाई (नाशिक शहर ते गुन्हे अन्वेशन विभाग)

गुलाब जाधव (महाराष्ट्र पाेलीस अकादमी ते नाशिक शहर)

भरतसिंग पराडके (नाशिक शहर ते महाराष्ट्र पाेलीस अकादमी)

अनिल पवार (नाशिक शहर ते नाशिक ग्रामीण)

दिनकर कदम, सुरेखा पाटल-अहेर यांची अनु. जाती-जमाती प्रमाणपत्र पडताळणी समितीतून नाशिक शहर पोलीस दलात तर राज्य गुप्तवार्ता विभागाच्या स्वाती कुऱ्हाडे यांची नाशिक पोलीस दलात बदली करण्यात आली आहे.

इंद्रजित राऊळ महाराष्ट्र पाेलीस अकादमी ते नाशिक शहर

---

नाशिकला मिळालेले नवीन पोलीस निरीक्षक

शिवराम गवळी(नंदूरबार), काशीनाथ जाधव (ठाणे), शिवाजी देशमुख (औरंगाबाद), यशवंत बाविस्कर (यवतमाळ), संजयकुमार गावित, संजय गायकवाड (जालना), युवराज पत्की (नागपूर), ज्याेती आमने, दिलीप ठाकूर (नागपूर), मुरलीधर कासार (चंद्रपूर), ज्याेती करंदीकर हे पोलीस निरीक्षक नाशिकला नव्याने लाभले आहेत.