शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

पंचवटीत १४४ मंडळांनी केले अर्ज दाखल

By admin | Updated: September 6, 2016 00:52 IST

गणेशोत्सव : पाच मौल्यवान मंडळांचा समावेश

पंचवटी : पंचवटी पोलीस ठाण्यासह म्हसरूळ व आडगाव पोलीस ठाण्याची हद्द धरून पंचवटीत एकूण १४४ छोट्या-मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज सादर केले आहेत. १४४ मंडळांपैकी पाच मंडळे मौल्यवान आहेत. पंचवटीत यंदाही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव मित्रमंडळांनी गणेशोत्सव प्रतिष्ठापनेची परंपरा कायम ठेवली आहे. पंचवटीतील छोट्या-मोठ्या सार्वजनिक मित्रमंडळांनी धार्मिक, सामाजिक देखाव्यांवर भर दिला आहे.पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५४, म्हसरूळला ५०, तर आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४० अशा एकूण १४४ मित्रमंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलीस ठाण्यात परवानगी अर्ज सादर केले होते. पंचवटी पोलीस ठाण्याचे काही दिवसांपूर्वी विभाजन करून म्हसरूळ पोलीस ठाणे करण्यात आल्याने पंचवटीचा बराचसा भाग म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीला जोडला गेला आहे, त्यामुळे पंचवटीतील गतवर्षीच्या मंडळांपैकी निम्म्याने मंडळांची संख्या वर्ग झाली आहे. (वार्ताहर)