शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १३ न्यायाधीशांच्या बदल्या

By admin | Updated: April 30, 2017 01:37 IST

नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या आहे़

 नाशिक : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील ४७३ न्यायाधीशांच्या बदल्या केल्या असून, त्यामध्ये १३१ जिल्हा न्यायाधीश, १६१ वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश, तर १८१ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांचा समावेश आहे़ या बदल्यांमध्ये नाशिक जिल्ह्णातील १३ न्यायाधीश बदली झाली असून, १७ न्यायाधीश बदलून आले आहेत़ मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्टार जनरल मंगेश पाटील यांनी या बदल्या संकेतस्थळावर जाहीर केल्या आहेत़नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयातील एऩ के.ब्रह्मे यांची पुणे जिल्ह्णातील खेड राजगुरूनगर, एम़ एस़ पठाण लातूर जिल्ह्णातील अहमदपूर, मालेगावमधील एस़एसख़डांगळे यांची नागपूर, तर आऱएस़तिवारी यांची जालना येथे बदली करण्यात आली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयात पुणे येथून एऩजी. गिमेकर, मुंबईहून एम़एस़बोधनकर यांची, तर मुंबई येथील ए़एस़महात्मे यांची मालेगाव व लातूर जिल्ह्णातील अहमदपूर येथील एस़ सी़ मगरे यांची निफाड येथे बदली करण्यात आली आहे़नाशिक जिल्हा न्यायालयातील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तथा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव वि़ ऱ अगरवाल यांची यवतमाळ जिल्ह्णातील पूसद, ए़ एच़ काशीकर यांची मुंबई, तर पी़ सी़ काळे यांची पुणे येथे बदली झाली आहे़ नाशिक जिल्हा न्यायालयात मुंबईहून चार न्यायाधीश बदलून आले असून, त्यामध्ये व्ही़बीग़ोरे, एस़ टी़ डोके, आऱ व्ही़ भक्ता व डी़ एल़ भागवत यांचा समावेश आहे़जिल्हा न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे़ बी़ गोयल यांची अकोला जिल्ह्णातील मूर्तीजापूर, नाशिकरोड न्यायालयातील ए़ डी़ वामन यांची यवतमाळ जिल्ह्णातील वणी, मालेगाव न्यायालयातील ए़ एच़ बेग यांची नागपूर, सिन्नर न्यायालयातील एस़ एऩ रतकंठवार यांची परभणी, दिंडोरी न्यायालयातील एस़ व्ही़ इनामदार यांची रत्नागिरी जिल्ह्णातील खेड, कळवण न्यायालयातील एस़पी़पैठणकर यांची नांदेड जिल्ह्णातील हडगाव येथे बदली करण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)