शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष राम रघुवंशींकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 17:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत महत्वाची मानली जाणारी अर्थ व बांधकाम समिती अखेर उपाध्यक्ष अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या वाट्याला आली. अभिजीत पाटील यांच्याकडून या दोन्ही समित्या रघुवंशी यांच्याकडे आल्या. तर पाटील यांना कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेपासूनच शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी अर्थ व बांधकाम समितीची मागणी केली होती.परंतु राजकीय घडामोडी होऊन ही समिती काँग्रेसकडेच राहत ती अभिजीत पाटलांना देण्यात आली होती. तेंव्हापासून जिल्हा परिषदेत राजकीय घडामोडी सुरू होत्या. अखेर आजच्या सभेत अ‍ॅड.रघुवंशी यांच्याकडे बांधकाम समिती आल्याने राजकीय नाराजी नाट्य काही प्रमाणात संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. सभा अध्यक्षा अ‍ॅड.सिमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्यासह सर्व विषय समिती सभापती व सदस्य उपस्थित होते.