शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा कोणत्याही कराराविना चीन दौरा संपला; इराण युद्धावर तोडगा निघालाच नाही
2
उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
3
इस्रायल-लेबनॉन शस्त्रसंधी ४५ दिवसांसाठी वाढवली; गाझामध्ये हमासचा लष्करप्रमुख ठार
4
आजचे राशीभविष्य - १६ मे २०२६, मोठा आर्थिक लाभ होणार; नवीन कामे पूर्ण होणार
5
रुपया ९६ पार! भारतात महागाईचा उडणार डबलबार, अर्थव्यवस्थेवर दबाव; केंद्र सरकारची चिंता वाढली
6
अग्रलेख: महागाईच्या आगीत तेल! सर्वसामान्यांच्या खिशावरच टाच 
7
मुलाखत: ‘कार्व्हर’, अजूनही लोकांना काही ना काही देतोच!
8
मुंबईची कायदा-सुव्यस्था मनोजकुमार शर्मा यांच्याकडे, सत्यनारायण यांच्याकडे वाहतूक, कुंभारेंकडे गुन्हे 
9
अमेरिकेत अदानींना मोठा दिलासा; अदानी कुटुंब १८ दशलक्ष डॉलरचा दंड भरणार
10
निवडणुका संपताच १६ दिवसांतच भाववाढ; पेट्रोल-डिझेल ३ रुपये महाग, पेट्रोल निर्यातीवर टॅक्स 
11
अबुधाबीकडून भारतात ५ अब्ज डॉलर गुंतवणूक; एलपीजी पुरवठाही करणार
12
लेख: ‘द ग्लिनर्स’- इतक्या साध्या चित्रात खास असं नेमकं काय आहे?
13
विशेष लेख: ‘फॅशन’ उद्योजक खऱ्या कलाकारांची ‘किंमत’ करतात का?
14
मनोविकारांवरील उपचारांचे विद्यापीठ हरपले; डॉ. आनंद नाडकर्णी यांचे निधन 
15
Neet Exam Date: ‘नीट’ पुनर्परीक्षा २१ जूनला; पुढील वर्षीपासून ऑनलाइन
16
भगवान महावीरांची १०८ फूट उंच मूर्ती पाटण्यात उभारणार  
17
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
18
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
19
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
20
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
Daily Top 2Weekly Top 5

लगAास नकारामुळे युवतीची आत्महत्या

By admin | Updated: April 10, 2017 23:38 IST

युवकाविरुद्ध गुन्हा : मनवाणी येथील घटना

नंदुरबार : युवकाने शारीरिक अत्याचार करून लगAास नकार दिल्याच्या नैराश्येतून युवतीने  गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 5 एप्रिल रोजी मनवाणी, ता.धडगाव येथे घडली. युवकाविरुद्ध धडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनवाणी, ता.नंदुरबार येथील  22 वर्षीय युवतीस गावातीलच रायदा गारद्या वळवी याने  प्रेमाचे आमिष दाखवून तिला ठिकठिकाणी नेले. तेथे तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. परत घरी आणून सोडून दिल्यावर तिच्याशी लगAास त्याने नकार दिला. त्यामुळे तरुणी नैराश्येत राहत होती. त्या नैराश्येतून तिने मनवाणीच्या वरचापाडा येथील काकांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत गिरणाबाई पोवल्या तडवी यांनी फिर्याद दिल्याने  तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रायदा गारद्या वळवी याच्याविरुद्ध धडगाव पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.