शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरजवळ अपघातात युवक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील गंगापूर  गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन नवापुर येथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कविसरवाडी : नवापुर तालुक्यातील गंगापूर  गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर मोटारसायकलींची समोरासमोर धडक होऊन नवापुर येथील युवक ठार झाला़ सोमवारी दुपारी 12 वाजता ही घटना घडली़रतन कांतीलाल भोई  (25) असे मयत युवकाचे नाव आह़े मयत रतन हा त्याचा मित्र दिपेश तुकाराम जावरे याच्यासोबत एमएच 39़ टी ़ 8321 या दुचाकीने नवापुर येथून नंदुरबारकडे जात होता़ गंगापूर गावाजवळ समोरुन येणा:या जीजे 26 एस 5424 या दुचाकीसोबत त्यांची धडक दिली़ धडकेत रतन भोई हा दुचाकीसोबत बराच अंतर घसरत गेल्याने त्याच्या गंभीर मार लागून रक्तस्त्राव झाला होता़ यात त्याचा  जागीच मृत्यू झाला तर दिपेश याला जागोजागी गंभीर जखमा झाल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालय व तेथून जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आल़े अपघताग्रस्त दुसरा दुचाकीस्वार मोहन जालूराम चौधरी याने डोक्यावर हेल्मेट घातले असल्याने त्याचा जीव बचावल्याचे सांगण्यात येत आह़े घटनेमुळे नवापुरात हळहळ व्यक्त होत आह़े याबाबत कृष्णा गंगाराम भोई यांनी विसरवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन मोहन जोलूराम चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेश येलवे करत आहेत़