शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

वीज मनोरे उभारण्यासाठी कामगारांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 11:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा ते धडगाव रस्त्यालगत अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.     ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा ते धडगाव रस्त्यालगत अतिउच्च दाबाच्या वीज वाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे.        या वीज वाहिनीसाठी मनोरे  उभारण्यात येत असून याठिकाणी  काम करण्यासाठी पश्चिम बंगालमधून कारागीर आले आहेत. उंच मनो:यावर झुल्याद्वारे जाऊन           वीज वाहिनी टाकण्याच्या कामासाठी या कारागिरांकडून होणारी कसरत पाहून आबालवृद्ध थक्क होत आहेत.तळोदा तालुक्यातील तळोदा ते धडगाव रस्त्यालगत सध्या महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून   132 के.व्ही. डी.सी.डी.सी. तळोदा-धडगाव लाईन 132 के.व्ही.  धडगाव उपकेंद्रासाठी वीज वाहिनी टाकण्यात येत आहे. या उपकेंद्रासाठी अतिउच्च दाब वाहिनीसाठी उंच मनोरे उभारणे व  वीज तारा टाकण्याचा प्रकल्प सुरू आहे. या कामासाठी पश्चिम बंगालमधून कामगार मागविण्यात आले आहेत. हे काम एवढय़ा उंच मनो:यावर व तारांवर झुल्यांमध्ये स्वार होऊन कसरत करीत कामे करण्यात येत आहेत. त्यांचे कौशल्य पासून आबालवृद्ध थक्क होत आहेत. पोटाची खळगी भरण्यासाठी होत असलेली कसरत पाहून सर्वाचेच मन हेलावते.या वीज वाहिनीचे काम करीत असताना मनोरा बांधकामामुळे बाधित होणा:या जागेची संबंधितांना नुकसान भरपाई मिळणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून मूल्यमापन करून मनोरा उभारला जाणा:या जागेवरील पिकांची व फळझाडांची नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. त्यामुळे हे काम सुरू असताना परिसरातील शेतकरीही मोठय़ा प्रमाणावर शेतशिवारात गर्दी करीत असल्याचे दिसते. हा प्रकल्प तळोदा ते धडगाव दरम्यानच्या जनतेसाठी सोयीचा असल्याचे   बोलले जात असून शेतक:यांकडून कंपनीला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे.