शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
2
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
3
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
4
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
5
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
6
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
7
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
8
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
9
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
10
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
11
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
12
प. बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची संपत्ती किती? LIC मध्ये लाखो रुपये जमा...
13
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
14
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
15
काय सांगता... सर्व विषयांत ३५ गुण! सोलापूरची निकिता कुसेकर दहावी पास
16
झाडावर कसा चढतो साप? व्हिडिओ पाहून नेटकरीही थक्क, तुम्ही कधी बघितलं का?
17
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
18
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
19
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक वास्तव! रुग्णवाहिका आहे पण रस्ता नाही, वेदनांनी व्याकुळ झाली ‘ती’; गुडघाभर चिखलातून....
Daily Top 2Weekly Top 5

अडीच हजार कोटींची मतदार संघात कामे - डॉ.हीना गावीत

By admin | Updated: May 26, 2017 13:45 IST

केंद्र शासनाला तीन वर्ष पूर्ण होत असल्याने या काळातील कामकाजाचा घेतलेला आढावा.

ऑनलाईन लोकमत
नंदुरबार,दि.26 - नोटाबंदी, मेक इन इंडिया, जीएसटी सारखे निर्णय घेऊन मोदी देशाला विकासाच्या मार्गावर घेऊन जात आहेत़ मोदीलाट म्हणण्यापेक्षा याला विकासलाट म्हटले तरी, तरी चालेल मोदींच्या निर्णयांना देशाने पसंती दिली आह़े यासोबत नंदुरबार मतदारसंघात केंद्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्यानुसार अडीच हजार कोटींचा निधी दिल्याने कामे सुरू आहेत़ अशी माहिती खासदार डॉ़हीना गावीत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ 
पुढे बोलताना खासदार डॉ़ गावीत म्हणाल्या की, नोटाबंदी या निर्णयामुळे देशात खळबळ उडाली होती़ मात्र देशातील चलनात 1000 आणि 500 च्या नोटांची टक्केवारी ही आर्थिक समीकरणांपेक्षा अधिक असल्याने अर्थकारण संकटात सापडले होत़े देशावरचे हे संकट दूर होऊन डिजीटलायङोशन व्हावे यासाठी नोटाबंदीचा कठोर निर्णय घेऊन तो अधिक समर्थपणे निभावला आह़े देशात आज बनावट चलनाची समस्या निकाली निघाली आह़े भ्रष्टाचाराला काही प्रमाणात आळा बसला आह़े सर्वसामान्य महिलांसाठी आणलेली उज्‍जवला गॅस योजना देशभरात यशस्वीपणे सुरू आह़े व्यापारी वर्गाला दिलासादायक असलेल्या जीएसटी विधेयकाला मंजूरी देऊन व्यापारवृद्धी करण्याचा प्रयत्न सुरू आह़े परकीय गुंतवणूक कशी वाढेल आणि येथे असलेल्या गुंतवणुकीत वाढ करून घेण्यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील आह़े देशातील शेतक:यांच्या विविध योजनांवर भर देण्यात येत आह़े राज्यांमध्ये जलयुक्त शिवारासारख्या योजना अधिक प्रभावीपणे राबवल्या जाव्यात म्हणून निधी उपलब्ध करून दिला जात आह़े