शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

एक लाखाचा लाकूडसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 13:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर येथील वनक्षेत्रपाल व त्यांच्या पथकाने खरबर्डी गावातील एका घराची झडती घेऊन सुमारे एक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर येथील वनक्षेत्रपाल व त्यांच्या पथकाने खरबर्डी गावातील एका घराची झडती घेऊन सुमारे एक लाख रुपयांचा लाकूड साठा जप्त केला.वनविभागाच्या सूत्रानुसार, वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे यांना खरबर्डी गावात अवैधरित्या लाकूड व्यवसाय सुरु असल्याची गुप्त खबर मिळाली. त्यानुसार पथक तयार करुन प्रथमेश हाडपे व  सहकारी कर्मचारी यांनी खरबर्डी गावात धर्मा ठगण्या गावीत यांच्या घराची सर्चवॉरटने झडती  घेतली असता घराच्या मागे  पडसाळीत रंधामशीन व अवैध तोडीचे सागवान लाकडाची साईज आढळून आले. खरबर्डी गावातील अन्य ठिकाणी इलेश फुलजी गावीत यांच्या शेतातील पडसाळीची झडती घेतली असता त्या घरातही अवैध तोडीचे साग साईज आढळून आले. झडतीचा सुगावा लागल्याने इलेश फुलजी गावीत यांनी घरातील रंधामशीन गायब केले. दोन्ही ठिकाणचे  सागवानी लाकूड पंचनामा करुन वनविभागाने जप्त केले.  मुद्देमाल शासकीय जीपने वाहतूक करुन नवापूर येथील शासकीय काष्ठ आगारात जमा करण्यात आला. ही कारवाई उपवनसंरक्षक नंदुरबार, वनविभाग शहादा, विभागीय वनअधिकारी दक्षता विभाग धुळे, सहायक वनसंरक्षक नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल प्रथमेश हाडपे, वनपाल                      प्रकाश मावची, डी.के. जाधव, वनरक्षक सतीश पदमोर, संतोष गायकवाड, दीपक पाटील, संजय बडगुजर, कल्पेश अहिरे, कमलेश वसावे, माजी सैनिक रवींद्र कासे, चालक भगवान साळवे यांनी केली. पुढील तपास खेकडाचे वनपाल करीत आहेत.