शहरं
Join us  
Trending Stories
1
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
4
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
5
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
6
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
7
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
8
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
9
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
10
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
11
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
12
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
13
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
14
आसाम, बंगालमधील विजयानंतर भाजपा ‘या’ राज्यात ऑपरेशन लोटसच्या तयारीत? बड्या नेत्याने दिले संकेत
15
पंजाबमध्ये हायअलर्ट! जालंधरनंतर अमृतसरमध्येही स्फोट; लष्करी तळ आणि BSF मुख्यालयाजवळ खळबळ
16
ममतांचा किल्ला कसा भेदला? काय होता विजयाचा फॉर्म्युला? भाजपचे चाणक्य अमित शाह यांच्या प्लॅनची ‘इनसाइड स्टोरी’
17
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
18
तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री; काँग्रेसची पाठिंबा देण्याची तयारी, पण त्याबदल्यात काय हवं?
19
पाकिस्तान नौदलाने मदतीसाठी काश्मीर जहाज पाठविले! अरबी समुद्रात अडकलेल्या ७ भारतीय खलाशांची केली मदत
20
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या ३३ हजारांच्या चांदीच्या दागीन्यांसाठी महिलेचा केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : अंगावरील ३३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरण्यासाठी तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील ५५ ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंगावरील ३३ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरण्यासाठी तळोदा तालुक्यातील गणेश बुधावल येथील ५५ वर्षीय महिलेचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केला आहे. ऊसाच्या शेतात मृतदेह आढळून आला असून गळा दाबून महिलेला ठार करण्यात आले आहे.नमुबाई नरसी वसावे असे या महिलेचे नांव असून बुधवारी ३ जून रोजी सायंकाळी साडेसहावाजेच्या सुमारस मयत मजूर महिला ही गणेश बुधावल गावाहून श्रीकृष्ण खांडसरी येथे नेहमी प्रमाणे मजुरुसाठी गेली होती. ती परत न आल्यामुळे तिची शोधाशोध सुरू झाली. गणेश बुधावल गावालगतच्या मटावल (गुजरात) येथिल प्रल्हाद उदेसिंग पाडवी यांच्या उसाच्या शेतात महिलेचा मृतदेह आढळून आला.सुरुवातीला या घटनेची अकस्मात मृत्यू म्हणून पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली होती. मात्र पोलिस तपासात मयत महीला सोन्या-चांदीचे दागिने वापरत असल्याचे तिच्या अंगावरील दागिने चोरी करण्याच्या हेतूने गळा दाबून महिलेचा खून केल्याचे समोर आले. गुरुवारी दुपारी जयवंत नरशी वसावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलिसांत अज्ञात मारेकऱ्यांचा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेश शिंगटे करीत आहेत.महिलेच्या अंगावरील ३३ हजार रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने मारेकºयांनी लंपास केले आहेत. घटनास्थळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरिक्षक योगेश राऊत, सुनील पाडवी, युवराज चव्हाण, पंकज पाडवी यांनी घटनास्थळी भेट दिली.