शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

अंबारीबार शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांना मदत करणे या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ नंदनगरी यांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : समाजातील वंचित घटकापर्यंत पोहचून त्यांना मदत करणे या उद्देशाने रोटरी क्लब आॅफ नंदनगरी यांनी अक्कलकुव्यातील अतिदुर्गम अशा अंबारीबार येथील जिल्हा परिषद शाळेतील ४७ विद्यार्थ्यांना लेखानसाहित्यासह स्कूलबॅग, खेळ साहित्य व गावातील गरजुंना ब्लँकेटस्चे वाटप करण्यात आले. या वेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रितेश बांगड यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी मुलांशी संवाद साधतांना समाजातील प्रत्येक घटकाला चांगले जीवन जगण्याचा व चांगले शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. यासाठी गरज लागल्यास आम्हास हाक द्या असे सांगितले तर रोटरीयन फकरूद्दीन जलगांववाला यांनी त्यांच्या पत्नीच्या वाढदिवसानिमित्त स्कूलबॅग मुलांना वाटप केल्या व खऱ्या गरजुंपर्यंत पोहोचता आल्याने समाधान व्यक्त करून मुलांना केकचे वाटप केले.विद्यार्थ्यांनी स्वहस्ते बनविलेल्या पुष्पगुच्छानी अतिथींचे स्वागत केले. या वेळी रोटरीयन मुर्तूजा बोहरा, अली मर्चंट, कॉन्ट्रॅक्टर कुणाल फटकाळ, केंद्रप्रमुख रमण बिºहाडे, केंद्र समन्वयक जगदीश पाटील उपस्थित होते.सूत्रसंचालन राकेश आव्हाड तर आभार भारती रनाळकार यांनी मानले. कार्यक्रमासाठी शिक्षक मुंगल्या वळवी, मानसिंग वळवी, दिलीप वळवी, कर्मा वळवी, जेठ्या वळवी, दिनेश वळवी, कांतीलाल वळवी, गणेश वळवी यांनी परिश्रम घेतले.