शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या जलस्तरात वाढ होत असल्याने विरचक प्रकल्पाच्या जलसाठय़ात वाढ होणार आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातून वाहणा:या शिवण नदीच्या जलस्तरात वाढ होत असल्याने विरचक प्रकल्पाच्या जलसाठय़ात वाढ होणार आह़े या पाश्र्वभूमीवर पालिकेने घेतलेला दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय मागे घेतला आह़े  पालिकेतर्फे काढण्यात आलेल्या पत्रकानुसार 1 ऑगस्टपासून शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय जाहिर करण्यात आला होता़ परंतू पावसामुळे विरचक प्रकल्पाच्या साठय़ात वाढ होत असल्याने हा निर्णय मागे घेण्यात आला आह़े दरम्यान शहराला पाणीपुरवठा होणा:या विरचक प्रकल्पातील गाळ न काढला गेल्याने टंचाई निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता़ हा आरोप पालिका पदाधिका:यांनी खोडून काढत गाळ काढण्याचा निर्णय हा शासनाकडून घेण्यात येतो़ धरण कोरडे झाल्यावरच गाळ काढणे शक्य होत़े परंतू विरचक प्रकल्पात मृतसाठा असल्याने गाळ काढण्याचा प्रश्नच नसल्याचे त्यांनी म्हटले आह़े