शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

हिवताप कर्मचाऱ्यांचा बेमुदत कामबंदचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राष्ट्रीय हिवताप योजनेचे जिल्हा परिषदेतील हस्तांतरण रद्द करण्यात यावे तसेच राष्ट्रपती राजवटीत घेण्यात आलेला ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राष्ट्रीय हिवताप योजनेचे जिल्हा परिषदेतील हस्तांतरण रद्द करण्यात यावे तसेच राष्ट्रपती राजवटीत घेण्यात आलेला निर्णय रद्द करण्याची मागणी करत जिल्हा हिवताप कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणे व निदर्शने केली़आंदोलनांतर्गत १९ डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा हिवताप व हत्तीरोग योजना हस्तांतरण विरोधी समन्वय समितीच्यावतीने देण्यात आली़ जिल्हा हिवताप अधिकारी डॉ़ रविंद्र ढोले यांना निवेदन देण्यात आले़ मोर्चातून तोडगा न निघाल्यास २६ पासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे़ यावेळी राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव, जिल्हाध्यक्ष हर्षल मराठे, आऱआऱ म्हसदे, दिपक भामरे, राहुल माळकर, जी़बी़पावरा, जी़एम़पवार, बी़एऩ भावसार, बी़बी़वसावे, संदीप शेलार, आदी उपस्थित होते़