शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस मदत केंद्रच मदतीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2020 12:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी दावळघाट परिसरातील सिसलाबारी ता. धडगाव येथे पोलीस मदत केंद्र तयार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : प्रवासी व वाहतुकीच्या सुरक्षेसाठी दावळघाट परिसरातील सिसलाबारी ता. धडगाव येथे पोलीस मदत केंद्र तयार करण्यात आले. परंतु या केंद्राची दुरवस्था झाल्यामुळे प्रवासी व वाहतुकीला धोका निर्माण झाला आहे.म्हसावद ता. शहादा पोलीस ठाण्यांर्गत शहादा ते धडगाव रस्त्यावरील घाट परिसरात रात्री-अपरात्री व दिवसाही होणारी लूटमार, अपघात व अन्य अनुचित घटना घडतात. या पार्श्वभूमीवर प्रवासी व वाहनधारकांच्या मदतीसाठी पोलीस चौकी बांधण्यात आली. तेथे म्हसावद व धडगाव पोलीसांकडून नियंत्रण ठेवण्यात येत आहे. शिवाय या घाट परिसरात कार्यरत पोलीसांना देखील ही चौकी आधारभूत ठरते. परंतु या चौकीच्या खिडक्या, दरवाजे, छताचे पत्रे मागील दोन वर्षांपासून गायब झाले आहे.अन्य चोरीसाठी येणाऱ्या चोरांनी पोलीस चौकीवरच डल्ला मारल्याने सामान्य जनतेचे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या मार्गावरु प्रवास करणाºया सामान्य नागरिक व वाहनधकांच्या सुरक्षेसाठी पुन्हा या पोलीस चौकीची दुरुस्तीसाठी काम हाती घेण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.