शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
3
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
4
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
5
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
6
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
7
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
8
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
9
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
10
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
11
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
12
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
13
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
14
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
15
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
16
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
17
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
18
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
19
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
20
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
Daily Top 2Weekly Top 5

तोरणमाळच्या भोंगऱ्यात सांस्कृतिक वारशाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2020 22:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : तोरणमाळ ता़ धडगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगºया बाजाराचे आयोजन करण्यात आले होते़ यानिमित्त येथे ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : तोरणमाळ ता़ धडगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही भोंगºया बाजाराचे आयोजन करण्यात आले होते़ यानिमित्त येथे पारंपरिक वेषभूषा व शस्त्रांसह हजारो आदिवासी बांधवांनी हजर झाले होते़ आदिवासी संस्कृतीचा वेगळा रंग असलेल्या या भोंगºया बाजारात होलीमातेची आराधना करणाºया गीतांसह निसर्ग गीते गाऊन महिला आणि पुरुषांनी ढोल, मांदल, बासुरी, डफ आदी वाद्यांवर नृत्याचे सादरीकरण करुन जल्लोष केला़होळी हा सण आदिवासी समाजात अत्यंत महत्वाचा मानला जातो.. आदिवासी संस्कृतीचे जतन करणारा पारंपरिक उत्सव असलेल्या होलिकोत्सवानिमित्त ठिकठिकाणी भोंगºया बाजार भरवण्याची परंपरा आहे़ राज्यातील दुसºया क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेले तोरणमाळ हे निसर्ग संपन्नेतेसोबत सांस्कृतिक वारशाने समृद्ध आहे़ याठिकाणी सोमवारी होणाºया होळीपूर्वी शनिवारी भोंगºया बाजारा भरवण्यात आला होता़ यात तोरणमाळसह परिसरातील ५६ पाडे आणि मध्यप्रदेश सिमेवर असलेल्या सातपुड्यातील गावांमधील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दिली होती़ भोंगºयानिमित्त येणारे सर्व आदिवासी बांधव वाद्यांसह गोरक्षनाथ महाराज मंदिर परिसरात जमा झाले होते़ येथून दुपारी गावात मिरवणूक काढण्यात आली. यावेळीं उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला़ मिरवणूकीत सर्वांनीच ढोलच्या तालावर नृत्य करत होलिकोत्सवाच्या रंगांची उधळण केली़भोंगºयानिमित्त काढलेल्या या शोभायात्रेत सरपंच मधुकर रानु चौधरी, उपसरपंच सीमा करणसिंग चौधरी, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल छोटू पावरा, विनायक सोनवणे, मोहन साळवे, अजित गावित, फुलसिंग पाडवी, भिमसिंग ठाकरे, गोमा वसावे, पोलीस पाटील ओलसिंग नाईक यांच्यासह सर्व ५६ पाडे व परिसरातील गावांचे पोलीस पाटील उपस्थित होते़धान्य पूजन करण्याची परंपरापारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला, युवती तसेच पुरुष सहभागी झाले होते़ भोंगºया बाजारात संसारोपयोगी वस्तू, खेळणीसह विविध खाद्यपदार्थ कपडे विक्रीचे स्टॉल्स उभारण्यात आले होते़ तोरणमाळ परिसरात १५ दिवस होळीचा उत्साह असतो़ या पार्श्वभूमीवर येथे धान्यपूजनाची परंपरा आहे़ सांस्कृतिक ठेवा जपणाºया तोरणमाळ येथे महाशिवरात्रीपासून होलिकोत्सवाची चाहूल लागते़ होळीनिमित्त बाजारपेठेतच चैतन्य असून सिंदी, झापी, फलाई या अतीदुर्गम भागातील आदिवासी बांधव येथे हजेरी लावून भोंगºयाची खरेदी करतात़