शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वरुळ-कानडी रस्ता दुरवस्थेने वाहनधारक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:21 IST

सावळदा फाटा ते वरुळ कानडी हे चार किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. दुचाकी वाहने ...

सावळदा फाटा ते वरुळ कानडी हे चार किलोमीटरचे अंतर आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. दुचाकी वाहने चालवतानाही मोठी कसरत करावी लागते. चारचाकी वाहने चालवतानाही मोठ्या प्रमाणात वाद होतात. एक वाहन दुसऱ्या वाहनाला ओव्हरटेक करू शकत नाही. त्यात वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. या रस्त्याने गौण खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. डांबर, खडी, कच या वजनदार बांधकाम साहित्याची वाहतूक डम्परने सतत सुरू राहते. ज्या गौण खनिजांनी रस्ते निर्माण होतात त्याच खनिजांची वाहतूक येथे सुरू असते तरीही खड्ड्यांची डागडुजी होत नाही, याबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. अनेक कानाकोपऱ्यात पक्के रस्ते तयार झाले आहेत. परंतु या रस्त्याचे भाग्य अजून उजळत नाही, याबाबतही शंका निर्माण केली जात आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नाही व त्यातूनच अपघात होतात. सतत वादाच्या घटना याठिकाणी घडतात. संबंधित रस्ते विभागाने किमान या रस्त्याची डागडुजी तरी करावी, अशी मागणी प्रवासी व वाहनधारकांनी केली आहे.