शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

एकलव्य विद्यालयात विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST

संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन ...

संस्थेच्या माजी अध्यक्षा स्व. आईसाहेब शालिनी जयंत नटावदकर यांच्या स्मृती प्रीत्यर्थ विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन व्हावे म्हणून निवृत्त सनदी अधिकारी अ.ध. वसावे करिअर अकॅडमीचे उद्‌घाटन नाशिक येथील वसंत खैरनार यांच्या हस्ते झाले. बारावीनंतर विद्यार्थी ज्या प्रवेश परीक्षांना सामोरे जातात त्या प्रवेश परीक्षांसाठी मार्गदर्शन केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. प्रमुख वक्ते वसंत खैरनार यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. वाचन संस्कृतीचे महत्त्व व ती वाढण्यासाठी काय काय केले पाहिजे हे आपल्या मनोगतातून त्यांनी मांडले. प्रास्ताविकात हारून कागझी यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. मिलिंद वडनगरे यांनी संस्थेच्या विज्ञान विभागाच्या कार्याचा आढावा घेतला. पुष्पराज पारधी यांनी करिअर अकॅडमीबद्दल तर मकरंद मालपुरे यांनी प्रवेश परीक्षा मार्गदर्शन केंद्राबद्दल माहिती दिली.

कार्यक्रमास पश्चिम खानदेश भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहास नटावदकर, उपाध्यक्ष कुवरसिंग वळवी, सचिव सुहास वसावे, सदस्य जयकुमार वसावे, किसन वळवी, डॉ.रजनी नटावदकर, भगतसिंग पाडवी, मंगला खैरनार, माजी आमदार डॉ.नरेंद्र पाडवी, एकलव्य विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुहासिनी नटावदकर, रामचंद्र वसावे, जलपतसिंग वसावे, डी.एस. वसावे उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी तर आभार अशोक पाटील यांनी मानले.