शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस, आरोग्य कर्मचाऱ्यांचा मानसिक थकवा घालविण्यासाठी विविध उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:31 IST

नंदुरबार : कोरोनाच्या गेल्या वर्षभराच्या काळात आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली आहे. परंतु ते करीत असताना ...

नंदुरबार : कोरोनाच्या गेल्या वर्षभराच्या काळात आरोग्य व पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपली सेवा बजावली आहे. परंतु ते करीत असताना या कर्मचाऱ्यांना मानसिक थकव्याला देखील सामोरे जावे लागत आहे. त्यासाठी या दोन्ही विभागाच्या प्रमुखांनी कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबविले असून त्याचा सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आहे.

पोलीस दलातर्फे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आपल्या कर्मचाऱ्यांनी दक्षता घेतली आहे. विविध आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना कोविडच्या ठिकाणी आणि ताणाच्या ठिकाणी ड्युटी लावली जात नाही. ५० वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या पोलिसांना देखील ताणाच्या ठिकाणी ड्युटी देण्यास विचार केला जातो. मास्क, सॅनिटायझर यांचा वापर करून सोशल डिस्टन्सिंग यांना प्राधान्य देण्याच्या सूचना आहेत.

अशीच स्थिती आरोग्य कर्मचाऱ्यांची देखील आहे. आरोग्य कर्मचारी प्रत्यक्षात रुग़्णांची सेवा करीत आहेत. अशा वेळी त्यांना ड्युटी आणि कुटुंब अशी कसरत करावी लागत आहे. रुग्णसेवेला सर्वोच्च प्राधान्य त्यांच्याकडून असते.

लसीकरण, योगा, प्राणायामातून तणाव मुक्तता

सर्वात आधी कोरोनाची भीती दूर व्हावी म्हणून पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलिसांचे लसीकरण करण्यावर भर दिला व त्याची योग्य प्रमाणात अंमलबजावणी करण्यात आली. त्याशिवाय योगा, प्राणायाम, व्यायाम यातून पोलीस आपला थकवा घालवून मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. पोलिसांचे दोन्ही डोस कसे पूर्ण होतील याकडे विशेष लक्ष देण्यात आले. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका व इतर स्टाफ हे देखील योगा प्राणायाम करून मानसिक थकवा घालवत आहेत.