शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

वाण्याविहीर येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

शिबिराचे उद्‌घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, निवासी नायब तहसीलदार ...

शिबिराचे उद्‌घाटन आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री विद्या विकास संस्थेचे अध्यक्ष नागेश पाडवी, निवासी नायब तहसीलदार राजेश अमृतकर, विद्या विकास संस्थेचे सचिव प्रभाकर उगले, माजी उपसरपंच नीलेश जैन, प्राचार्य दत्तात्रय सूर्यवंशी, केंद्रप्रमुख मोहन बिसनारिया, शुभम पाडवी, महेश पाडवी, भूपेंद्र पाडवी, भूषण पाडवी, वैभव पाडवी, वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रसिंग गावित, आदी उपस्थित होते. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी के. बी. मोरे, आरोग्य सेवक एफ. एल. वसईकर, के. जी. गावित, एच.एच. नाईक, सीमा वळवी, आदींनी परिश्रम घेतले. त्यांना प्राथमिक शिक्षक अशोक भदाणे, मिथुन पाटील, जगदीश बोरसे, वैभव विद्यालयाचे उपमुख्याध्यापक बी. जी. भामरे, पर्यवेक्षक एस. डब्ल्यू. चौधरी, संजय राणे यांच्यासह सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन अनिल जावरे यांनी केले. या शिबिरात गाव व परिसरातील ४५ वर्षांवरील ८८ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.