शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
5
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
6
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
7
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
8
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
9
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
10
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
11
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
12
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
13
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
14
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
15
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
16
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
17
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
18
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
19
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
20
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
Daily Top 2Weekly Top 5

खोकसा येथे लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:30 IST

लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच रमा गावीत, संस्थेचे अध्यक्ष सुशील चव्हाण, उपसरपंच रमेश गावीत, रामदास गावीत, शिक्षण विस्तार अधिकारी पी.जी. ...

लसीकरण शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सरपंच रमा गावीत, संस्थेचे अध्यक्ष सुशील चव्हाण, उपसरपंच रमेश गावीत, रामदास गावीत, शिक्षण विस्तार अधिकारी पी.जी. वळवी, ग्रामविकास अधिकारी कैलास सोनवणे आदी उपस्थित होते. खोकसा हे गाव अतिदुर्गम भागात असून १२ ते १३ पाडे वस्ती असलेले डोंगरदऱ्यामधील गाव आहे. लसीकरणासाठी खोकसा येथील आरोग्य केंद्रातील, जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळेतील शिक्षकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत प्रत्येक पाड्यात घरोघरी जाऊन जनजागृती केली. त्यामुळे डोंगरदरीतील गाव असूनही येथील शिबिरात ७० नागरिकांनी लसीकरण करून घेतले व उत्तम प्रतिसाद दिला.

यावेळी तहसीलदार मंदार कुलकर्णी, गटविकास अधिकारी सी.के. माळी, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले. लसीकरण यशस्वीतेसाठी केंद्रप्रमुख पवार, आश्रमशाळेचे प्राथमिक मुख्याध्यापक पंकज होडगर, डी.बी. गावीत, के.आर. महाले, एम.एम. अहिरे, एम.एफ. वसावे, पी.व्ही. मावची, पी.व्ही. गावीत, अधीक्षिका जे.जे. गावीत, लिपीक लहू वळवी, उषा गावीत, आरोग्य विभागाचे परिचारिका, आरोग्य सेवक खोकसा, शिक्षक सुनील पाटील यांनी परिश्रम घेतले.