शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य महाविद्यालयाच्या समुपदेशनाने बोहरी समाजाच्या लसीकरण शिबिरात १०० वर्षांच्या आजीने घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST

कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे ...

कोरोना प्रतिबंध लसीकरणाबाबत समाजामध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज दिसून येत आहेत. लसीबाबत समाजामध्ये भीती पसरली असून, लसीकरणासाठी लोक स्वयंस्फूर्तीने पुढे येत नसल्याचे चित्र आहे. लोकांच्या मनातील ही भीती नष्ट व्हावी व नागरिकांनी लसीकरणासाठी स्वतःहून पुढे यावे यासाठी तळोदा येथील महात्मा फुले समाजकार्य महाविद्यालयाकडून जनजागृती व समुपदेशनाचे कार्य मागील पंधरवड्यापासून सुरू आहे. त्यांनी केलेल्या प्रयत्नातून तळोदा शहरातील बोहरी समाजातील ५० व्यक्तींचे लसीकरण आतापर्यंत झाले आहे.

यासाठी बोहरी समाजाच्या मस्जिदमध्ये जाऊन लसीकरणाची उपयुक्तता व लसीकरणाचे फायदे आदींविषयी प्रा. योगेश सोनवणे, प्रा. रामचंद्र परदेशी यांनी प्रबोधन केले होते. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून, गुरुवारी (दि. १३) उपजिल्हा रुग्णालयात बोहरी समाजातील ५० नागरिकांनी लसीकरण केले. त्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय पाटील, विशाल चौधरी, तुषार चौधरी, विजय चौधरी यांनी सहकार्य केले. यावेळी मुल्ला मुर्तूजा हामिद बोहरी, हासिम बोहरी, नुरुद्दीन बोहरी, शबू बोहरी, जैनुल मर्चंट, मोयज बोहरी, वजफा बोहरी, हुमेद बोहरी, आदी उपस्थित होते.