शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
3
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
4
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
5
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
6
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
7
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
8
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
9
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
10
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
11
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
12
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
13
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
14
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
15
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
16
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
17
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
18
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
19
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
20
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम पायाची अनोखी ‘खुशी’

By admin | Updated: May 19, 2017 13:39 IST

गँगरीनग्रस्त खुशीला पाय बसवून देण्यासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले आह़े

ऑनलाइन लोकमत

नंदुरबार, दि. 19 - नंदुरबार शहरातील धानोरा रोड भागातील भिलाटीत राहणा:या सातवर्षीय खुशीला लायन्स क्लबच्या पुढाकाराने पाय बसवण्यात येणार आह़े गँगरीनग्रस्त खुशीला पाय बसवून देण्यासाठी पुणे येथे रवाना करण्यात आले आह़े
सात वर्षीय खुशी राजेश वळवी हिला तीन वर्षापूर्वी गँगरीनची बाधा झाली होती़ यामुळे तिचा एक पाय कापावा लागला होता़ ऐन खेळण्या-बागडण्याच्या वयात अपंगत्व आलेल्या खुशीची ही समस्या शहरातील सेवाभावी नागरिकांर्पयत पोहोचली होती़ यात डॉ़ सी़डी़महाजन यांनी तिची तपासणी करून उपचार केले होत़े सहभाग घेत खुशीची तपासणी केली होती़ नुकत्याच झालेल्या महाआरोग्य शिबिरात खुशीची तपासणी करून पाय देण्याबाबत चर्चा झाली होती़ या चर्चेअंती साने गुरूजी आरोग्य केंद्र पुणे यांनी तिला पाय उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली. हा पाय येत्या दीड महिन्यात बसवण्यात येणार आह़े  त्यासाठी तिला पुणे येथे रवाना करण्यात आले आह़े हा पाय बसवल्यानंतर सात वर्षीय खुशीही शाळेत जावू शकणार आह़े तसेच नित्याची कामे स्वत:हा करू शकणार आह़े लायन्स क्लबतर्फे खुशी आणि तिच्या पालकांच्या प्रवास खर्चासोबत पुणे येथे निवासाची व्यवस्था करण्यात आली आह़े खुशी हिला रवाना करतेवेळी नंदुरबार लायन्सचे अध्यक्ष आनंद रघुवंशी, श्रीराम दाऊतखाने, जितेंद्र जैन, भरत पटेल आदी उपस्थित होत़े खुशी हीचे पालक निरक्षर असल्याने त्यांच्या मदतीसाठी दोन स्वयंसेवकही पुणे येथे त्यांच्यासोबत रवाना करण्यात आले आहेत़
सातवर्षीय खुशीची इच्छाशक्ती मोठी आह़े पुणे येथे सानेगुरूजी आरोग्य केंद्रात तिला पाय बसवण्यात येणार आह़े कृत्रिम पाय बसवल्यानंतर तिला तिच्या सर्व दैनंदिनक्रिया या सहजतेने करता येणे शक्य होणार असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञ डॉ़सी़डी़ महाजन यांनी सांगितले.