शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
4
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धाराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
5
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
6
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
7
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
8
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
9
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
10
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
11
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
12
Maharashtra Din 2026 Wishes: महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा मराठमोळा सण
13
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
14
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
15
१ मे वैशाख पौर्णिमा: रात्री ९ ते १२ दरम्यान करा 'हा' सोपा उपाय; चंद्र देव पूर्ण करतील सर्व इच्छा!
16
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
17
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
18
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
19
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
20
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील दोन रुग्ण झाले कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा येथील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या एकुण ३० झाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा येथील दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आता जिल्ह्यातील कोरोनामुक्तांची संख्या एकुण ३० झाली आहे. दरम्यान, नंदुरबार येथील गाझी नगरात प्रतिबंधीत क्षेत्र करण्यात आलेले नसल्याने येथील व्यवहार सर्वसामान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.शहादा शहरात नव्याने दोन रुग्ण कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यात गरीब नवाज कॉलनीतील एकजण हृद्ययावरील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले असता त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. तर दुसरा रुग्ण हा रजा मशीद परिसरातील होते. हे दोन्ही रुग्ण ठणठणीत झाल्यानंतर त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. त्यामुळे गुरुवारी दोघांना कोवीड कक्षातून सुट्टी देण्यात आली. यातील एक रुग्ण हृदयावरील उपचारासाठी सुरत येथे रवाना झाले तर दुसरे रुग्ण हे शहादा येथे घरी रवाना झाले.जिल्ह्यात आता कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ३० झाली आहे. शहादा तालुक्यात आता एकच रुग्ण आहे. हिंगणी येथील हा रुग्ण देखील लवकरच कोरोनामुक्त होणार असल्याचे जिल्हा रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.दरम्यान, नंदुरबार येथील गाझीनगरात राहणारी कोरोनाग्रस्त महिला नाशिक येथून परस्पर जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. त्यामुळे गाझी नगरातील कुटूंबांशी तिचा संपर्क झाला नाही. त्यामुळे प्रशासनाने हा परिसर प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केलेला नाही. येथील सर्व व्यवहार सर्वसामान्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.