शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून दोघांवर चाकू हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील उत्तमभाई चाळ परिसरात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ कारणावरून दोघांवर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबारातील उत्तमभाई चाळ परिसरात घडली. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रय} केल्याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. शहरातील लक्ष्मीनगर भागात राहणारे विक्की मंगल जव्हेरी व उत्तम भाई चाळ परिसरात राहणारे कुणाल सुनील वाघ यांच्यात मागील भानगडीचा वाद होता. त्यातून 18 जुलै रोजी रात्री त्यांच्यात वाद उद्भवला. मुकेश सुभाष जव्हेरी व विक्की मंगल जव्हेरी यांना घेरून कुणाल सुनील वाघ, सागर सुनील वाघ, गौरव अशोक वाघ, यश अशोक वाघ, सुनील रामभाऊ वाघ व अशोक रामभाऊ वाघ यांनी मारहाण केली. कुणाल वाघ याने त्याच्याकडील चाकूने दोघांवर वार करून जबर जखमी केले. जखमी अवस्थेत विक्की वाघ व मुकेश वाघ यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.  याबाबत विक्की जव्हेरी यांनी फिर्याद दिल्याने सहा जणांविरुद्ध ठार मारण्याचा प्रय} केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक भापकर करीत आहे.   पाच जणांना अटक केली आहे.