शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

दोन स्मशानभुमीमुळे वेटींग ला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 13:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना बाधीत आणि संशयीतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभुमिचा वापर केला जात असल्यामुळे नवीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कोरोना बाधीत आणि संशयीतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेच्या जुन्या स्मशानभुमिचा वापर केला जात असल्यामुळे नवीन स्मशानभुमिवर त्याचा फारसा ताण पडत नसल्याची स्थिती आहे. नव्या ठिकाणी चार अंत्यसंस्कारासाठी चार स्टॅण्ड असल्याने वेटींग राहत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, इतर धर्माच्या मयतांवर त्यांच्या स्मशानभुमित अंत्यसंस्काराची केले जात आहे.
इतर शहरांमध्ये कोरोनामुळे मृत्यूंची संख्या अधीक असल्याने स्मशानभुमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी वेटींग करावी लागत असल्याची स्थिती आहे. नंदुरबारात मात्र अशी कुठलीही स्थिती नसल्याचे चित्र आहे. गेल्या तीन महिन्यापासून कोरोनामुळे मृत्यू झालेल्या किंवा कोरोना संशयीतांवर नंदुरबारतच अंत्यसंस्कार केले जात आहेत.
तीन महिन्यात १०० पेक्षा अधीक जणांवर कोरोना नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
अशा रुग्णांवर अंत्यसंस्कारासाठी पालिकेने जुन्या स्मशानभुमीची जागा उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी हिंदू परंपरेनुसार अंत्यसंस्कार अर्थात अग्निसंस्कार केले जातात. त्यासाठी दोन जणांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. पालिकेने या ठिकाणी लाकूड उपलब्ध करून दिले आहे. पीपीई किट आणि इतर कचरा उचलण्याची लागलीच सोय करण्यात येते.
नवीन स्मशानभुमीत मात्र नेहमीप्रमाणेच अंत्यसंस्कार केले जातात. या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी चार शवदाहिनीची सोय आहे.
त्यामुळे एकाच वेळी चार जणांवर येथे अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात अशी सोय आहे. त्यामुळे येथे अंत्यसंस्कारासाठी वेटींग राहत नसल्याची स्थिती आहे.


पालिकेच्य स्मशानभुमीसह इतर धर्मातील किंवा समाजातील व्यक्तीचा कोरोना किंवा कोरोना संशयीत म्हणून मृत्यू झाल्यास त्यांच्या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्या येतात. तशी सोय त्या त्या समाजाने आणि धर्माने केली आहे.