शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तांदूळ भरलेला ट्रक शहर पोलिसात जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:29 IST

नंदुरबार : शहरात येणारा तांदळाचा ट्रक पोलिसांनी रविवारी पकडला असून, पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. सोमवारी पुरवठा विभागाला ...

नंदुरबार : शहरात येणारा तांदळाचा ट्रक पोलिसांनी रविवारी पकडला असून, पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. सोमवारी पुरवठा विभागाला पत्र देऊन चौकशी करून कारवाई केली जाणार असल्याचे शहर पोलिसांनी स्पष्ट केले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वीही एक ट्रक जप्त करण्यात आला असून, त्याबाबतही अद्याप कारवाई झालेली नाही.

दोंडाईचाहून नंदुरबारकडे येणारा ट्रक (क्रमांक एम.एच.२० ईजी ९१४६) शहरातील कृषी महाविद्यालयाच्या गेटजवळ अडविण्यात आला. ट्रकची तपासणी केली असता, त्यात तांदूळ असल्याचे चालकाकडून सांगण्यात आले. यामुळे पोलिसांशी संपर्क साधून सदरचे वाहन शहर पोलीस ठाण्याच्या आवारात जमा करण्यात आले आहे. औरंगाबादकडून सदरचे वाहन गुजरात राज्यात जात होते, असे बोलले जात आहे. तीन दिवसांपूर्वीही वाहन (क्रमांक एमएच. २३ डब्ल्यू ५४८१) दोंडाईचाकडूनच नंदुरबारकडे येत असतांना कृषी महाविद्यालयाजवळच पकडण्यात आले होते. त्यात तांदळाच्या ६०० गोण्या आहेत. ते वाहनही शहर पोलिसात जमा आहे.

चार दिवसांत दोन वाहने जमा करण्यात आली असली, तरी गुन्हा दाखल झालेला नाही. सोमवारी शहर पोलिसांतर्फे पुरवठा विभागाला पत्र दिले जाणार असून, चौकशीनंतरच कारवाई केली जाणार असल्याचे शहर पोलिसांनी स्पष्ट केले.