शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनातील शहिदांना आदरांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:15 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहीदांना सत्यशोध शेतकरी सभेतरर्फे रविवारी विसरवाडी येथे आदरांजली वाहण्यात आली. शेतकरी ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  दिल्ली शेतकरी आंदोलनातील शहीदांना सत्यशोध शेतकरी सभेतरर्फे रविवारी विसरवाडी येथे आदरांजली वाहण्यात आली. शेतकरी कायदा रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दिल्लीत २९ नोव्हेंबर  पासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु झाले आहे. मात्र केंद्र सरकार अजुनही शेतकरी विरोधी कायदे रद्द करायला तयार नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन दिल्लीच्या सिमेवर दिवस रात्र सुरू आहे आणि आता देशभरातील लाखो लोक दिल्लीकडे निघण्याच्या तयारीत आहे. या आंदोलनात आतापर्यंत २९ शेतकरी शहीद झाले आहे. संत बाबाराम सिंग यांनी शेतकरी विरोधी असलेले हे काळे कायदे रद्द व्हावे म्हणून स्वतःला गोळी झाडून आपला देह त्याग केला आहे. रवािवार २० डिसेंबर रोजी संपूर्ण देशात शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या शहिदांना आदरांजली वाहण्यात आली. सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने केंद्रीय कार्यालय विसरवाडी येथे  संघटनेच्या कार्यालयासमोर कॉम्रेड रामसिंग गावित यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी कारणसिंग कोकणी, रामसिंग गावीत, जगन गावीत, रणजित गावित, दिलीप गावित, होमबाई गावित, शांताबाई गावीत, देविदास पाडवी, कांतीलाल गावीत, मंगा गावीत,  सेल्या वळवी, जेका गावीत,  सुनिल गावीत यांची शेतकरी आंदोलनाच्या मागण्या आणि शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्या संदर्भात व आदरांजलीपर भाषणे झाली. दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून व म. फुले रचित सत्याचा अखंड सामूहिकपणे गाऊन कार्यक्रम पार पडला.