शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

दारू पिऊन वाहन चालविल्याने जिल्ह्यात तीन गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  नवापूर व अक्कलकुवा येथे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  नवापूर व अक्कलकुवा येथे दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या तीन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.पोलीस सूत्रांनुसार, नवापूर येथे महामार्गावर दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या दोन जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली. वळण रस्त्यावरील पिंपळनेरकडे जाणाऱ्या रस्त्यावर भारतभाई समजूभाई मोनपारा, रा.जुनागड हे त्यांच्या ताब्यातील कार दारू पिऊन चालवत होते. पोलिसांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. दुसरी कारवाई जुना आरटीओ नाका परिसरात घडली. कमलेश धनराज बागुल रा.वासखेडी, ता.साक्री यांनी त्यांच्या ताब्यातील दुचाकी दारू पिऊन चालविली. पोलिसांनी तपासणी केली असता त्यांच्यावर नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत  जमदार जगदीश सोनवणे व विक्की वाघ यांनी फिर्याद दिली. तिसरी कारवाई अक्कलकुवा येथे करण्यात आली. जगदीश चंद्रसिंग वळवी, रा.घंटाणी यांनी दुचाकी दारू पिऊन चालविली. वैद्यकीय तपासणी केली असता पोलीस कर्मचारी धनंजय धनगर यांनी फिर्याद दिली असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.