शहरं
Join us  
Trending Stories
1
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
2
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
3
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
4
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
5
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
6
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
7
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
8
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
9
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
10
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
11
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
12
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
13
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
14
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
15
लग्नाच्या वाढदिवशीच गरोदर महिलेची हत्या; हुंड्यात 'बुलेट' न मिळाल्याने सासरच्यांनी घेतला जीव
16
‘पालखी निघाली राजाची…’, लालबागच्या राजावरील लोकप्रिय गीताचे संगीतकार नितीन मोरजकर यांचं निधन
17
"रशिया-युक्रेन युद्ध अखेरच्या टप्प्यात.."; पुतिन यांचे संकेत, ३ दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा
18
टीसीएस' प्रकरण: निदा खानसोबत 'स्पॉट पंचनामा', नाशिक पोलिस आयुक्तालयात कुटुंबीयांचीही चौकशी
19
अवघ्या २९ वर्षाची किर्तना तामिळनाडूत बनणार मंत्री; थलापती विजय यांच्यासोबत आज घेणार शपथ
20
ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण संतापल्या, प्रशासनाला दिला अल्टिमेटम; पुण्यात नेमकं काय घडलं प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील अरिहंत नगरात चोरट्यांचेही ‘मिशन बिगीन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहादा शहरातील अरिहंत नगरातील बंद घराचा दरवाजा जाळून चोरट्यांनी घरातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शहादा शहरातील अरिहंत नगरातील बंद घराचा दरवाजा जाळून चोरट्यांनी घरातील दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी उजेडात आला़ जनजीवन पूर्वपदावर येत असताना चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे़
अरिहंत नगरातील प्रविण भिका चौधरी यांच्या मालकीच्या घरात हा प्रकार घडला असून सोमवारी रात्र ते मंगळवारी पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी चौधरी यांच्या घराचा मुख्य दरवाजा अर्धवट जाळून घरात प्रवेश मिळवला होता़ घरात ठेवलेले १ लाख ३२ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने़ १५ हजार रूपये किमतीचा एलसीडी टिव्ही, ५८ हजार रूपयांची रोख रक्कम आणि ३ हजार रूपयांचे जुने कपडे चोरट्यांनी चोरुन नेले़ सकाळी हा प्रकार उजेडात आल्यानंतर एकच खळबळ उडाली़ याबाबत प्रविण चौधरी यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे करत आहेत़