शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याला कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील दोशाह तकीया भागात चोरी प्रकरणी न्यायालयाने चोरट्यास चार महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील दोशाह तकीया भागात चोरी प्रकरणी न्यायालयाने चोरट्यास चार महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे़ सप्टेंबर महिन्यात चोरी करताना चोरट्यास नागरिकांनी पकडून देत पोलीसांच्या ताब्यात दिले होते़सलमान जब्बार शेख असे न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे़ ९ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास दोशाह तकीया भागातील रहिवासी रिजवान हबीब सय्यद यांच्या घरात सलमान शेख याने प्रवेश करत चोरीचा प्रयत्न केला होता़ दरम्यान रिजवान सय्यद यांचा लहान भाऊ इमरान यास जाग आल्याने त्याने आरडाओरड करत सलमान यास पकडले होते़ दरम्यान चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल विश्वास गावीत यांनी न्यायालयात दोषारोपत्र सादर केले होते़ न्यायदंडाधिकारी चव्हाण यांच्या न्यायालयात हा खटला सुरु होता़ साक्षी पुरावे तपासल्यानंतर सलमान हा दोषी आढळल्याने त्याला चार महिन्यांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली़ सरकार पक्षातर्फे अ‍ॅड़ चंद्रकांत पाटील यांनी काम पाहिले़ खटल्यास पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश धनगर व पोलीस नाईक मनोज साळूंखे यांनी काम पाहिले़ त्यांचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी कौतूक केले आहे़