शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

कैरी विक्री व फोडी करून देण्यात तात्पुरता रोजगार उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:20 IST

पावसाळा सुरू झाल्यावर ग्रामीण भागासह शहरी भागात लोणचे तयार करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. बहुतांश शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात लोणचे ...

पावसाळा सुरू झाल्यावर ग्रामीण भागासह शहरी भागात लोणचे तयार करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होते. बहुतांश शेतकरी, शेतमजुरांच्या जेवणात लोणचे अत्यावश्यक असते. जून व जुलै महिन्यात महिलांची लोणचे टाकण्याची लगबग सुरू असते. लोणचे टाकण्यासाठी विशेष जातीच्या कैऱ्यांची गरज असते. शहादा येथील मार्केटमध्ये किरकोळ दराने ५० ते ५५ रुपयांपर्यंत किलोने लोणच्यासाठी कैरी विक्री होत आहे.

आधी कैऱ्या घेतल्यानंतर लोखंडी सुराच्या साहाय्याने घरी त्याच्या फोडी केल्या जायच्या. मात्र, आता तसे न करता कैऱ्या विक्रीच्या ठिकाणी कैऱ्या फोडणारे उपलब्ध झाले आहेत. १० रुपये किलो दराने कैऱ्या फोडून मिळत आहेत. यामुळे ग्राहक तेथेच कैरीच्या फोड्या करताना दिसून येत आहेत. कैरी विक्रीसोबत कैरी फोडणाऱ्या तरुणांना तात्पुरत्या स्वरूपात रोजगार उपलब्ध होत आहे. याशिवाय लोणच्यासाठी लागणारा मसाला यात मेथी, लवंग, शुद्ध गोडेतेल आदींच्या किमती वाढल्या असल्याने शेतकरी-शेतमजुरांना आर्थिक झळ बसत आहे.