शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
6
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
7
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
8
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
9
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
10
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
11
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
12
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
13
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
14
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
15
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
16
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
17
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
18
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
19
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
20
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

शिक्षक-शिक्षिकांनी श्रमदान करून रस्त्यावरील खड्डे बुजवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कबामखेडा : शहादा ते शिरपूर रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे फेस, ता.शहादा येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक-शिक्षिकांनी स्वयंस्फूर्तीने खड्डे बुजविले.बामखेडा ते फेस फाटा दरम्यान रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे. त्यामुळे वाहनधारक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. मात्र संबंधित विभागाकडून दखल घेतली जात नाही. त्यामुळे फेस येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षक व शिक्षिकांनी स्वयंस्फूर्तीने या खड्डय़ांमध्ये दगड-गोटे, माती टाकून ते बुजवले. त्यासाठी कैलास पाटील, युवराज पाटील, संजय सोनवणे, हेमंत कोते, मंजुश्री पाटील, गायत्री पाटील यांनी श्रमदान केले. त्यामुळे त्यांचे कौतुक होत असून संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारक व प्रवाशांनी केली आहे.