शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर आता टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभाग व शबरी वित्त विकास महामंडळातील २०१६ मधील नोकर भरती प्रक्रिया तक्रारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभाग व शबरी वित्त विकास महामंडळातील २०१६ मधील नोकर भरती प्रक्रिया तक्रारी व त्या अनुषंगाने नेमलेली चौकशी समितीच्या अहवालावरून रद्द करण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी दिली. यामुळे जवळपास साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर यामुळे टांगती तलवार निर्माण झाली आहे.२०१६ मध्ये या दोन्ही विभागात नोकरी भरतीची प्रक्रिया राबविण्यात आली होती. ५८४ पदांसाठी जाहिरात काढून खाजगी संस्थेकडून पहिल्या टप्प्यात ३६१ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली गेली. त्यासाठी ३६ हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. या भरती प्रक्रियेवर अनेकांनी आक्षेप घेवून गैरव्यवहाराचा आरोप केला होता. तत्कालीन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनीही चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिल्याने सचिव एकनाथ डवले यांनी चौकशी केली.त्याचा अहवाल नुकताच आदिवासी विकास विभागाकडे सादर झाला होता. त्या आधारे आदिवासी विकास मंत्री अ‍ॅड.के.सी.पाडवी यांनी या भरती प्रक्रियेस स्थगिती दिली आहे. यामुळे या भरती प्रक्रियेत नियुक्त कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे.