शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

किरकोळ वादातून महिलांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणीचा वळवीपाडा येथे किरकोळ वादातून तिघां महिलांसह युवकाला मारहाण करण्यात आली़ 19 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अक्कलकुवा तालुक्यातील खडकापाणीचा वळवीपाडा येथे किरकोळ वादातून तिघां महिलांसह युवकाला मारहाण करण्यात आली़ 19 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़ खडकापाणीचा वळवीपाडा येथील मिराबाई विजय वसावे यांच्यासोबत अमरसिंग सोत्या वसावे यांच्यासह त्याच्या कुटूंबियांनी मागील भांडणाची कुरापत काढून वाद घातला होता़ यातून अमरसिंग वसावे, बोद्या छोटय़ा वसावे, टेंब:या छोटय़ा वसावे, रमेश दामा वसावे, गुलाबसिंग दामा वसावे यांनी मिराबाई यांच्यासह त्यांची मुलगी सिता आणि सनोरा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली़ यावेळी तिघांचा बचाव करण्यासाठी आलेल्या मिराबाई यांचा पुतण्या कंचन नरशी वळवी याला मारहाण करण्यात आली़ याप्रकरणी मिराबाई यांच्या फिर्यादीवरुन मारहाण करणारे अमरसिंग, बोद्या, टेंब:या, रमेश आणि गुलाबसिंग वसावे यांच्याविरोधात गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करत आहेत़