शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

‘रिनौसस द स्टेट’ पुस्तकावर बंदी घालण्याबाबत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST

प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गिरीश कुबेर या विकृत मानसिकतेच्या लेखकाने लिहलेल्या ‘रिनौसस द स्टेट’ या पुस्तकात ...

प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गिरीश कुबेर या विकृत मानसिकतेच्या लेखकाने लिहलेल्या ‘रिनौसस द स्टेट’ या पुस्तकात स्वराज्याचे दुसरे छत्रपती आणि अत्यंत नीतिवान राजा छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर महाराणी सोयराबाई साहेब यांच्या खुनाचा आरोप करीत आक्षेपार्ह लिखाण करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना दैवत मानणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेच्या श्रध्दात्मक भावनेचा आदर करीत या पुस्तकावर महाराष्ट्रात व देशभरात बंदी घालण्यात येऊन बाजारात गेलेल्या प्रती तत्काळ ताब्यात घ्याव्यात अन्यथा राज्यातील जनतेच्या भावनांचा उद्रेक होऊन संविधानिक मार्गाने ठिकठिकाणी आंदोलने व उपोषणे होतील. त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर व प्रशासनावर राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्त्या हेमलता शितोळे, अनिल भामरे, भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, छत्रपती संभाजी सेना तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील, मराठा कुणबी पाटील समाज संघटना अध्यक्ष भूषण पाटील, उत्तर महाराष्ट्र कुणबी सेना अध्यक्ष गणेशराजे रघुनाथ पाटील, संतोष सैंदाणे, तुषार चित्ते, मोहन मराठे, मयूर पाटील, लोणखेडा कुणबी सेना अध्यक्ष समर करंके, प्रीतम पाटील, देवेंद्र पाटील, धनराज पाटील आदी उपस्थित होते.