शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
4
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
5
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
6
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
7
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
8
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
9
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
10
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
11
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
12
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
13
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
14
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
15
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
16
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
17
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
18
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
19
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
20
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

निवेदनात, सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींसह स्पष्ट निर्देश असताना, राज्य शासनाने मुदतीत ओबीसी प्रवर्गाच्या माहिती संदर्भातील लोकसंख्येच्या ...

निवेदनात, सर्वोच्च न्यायालयाच्या अटी व शर्तींसह स्पष्ट निर्देश असताना, राज्य शासनाने मुदतीत ओबीसी प्रवर्गाच्या माहिती संदर्भातील लोकसंख्येच्या प्रमाणात खुलासा सादर केला नाही. त्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळेसह पाच जिल्ह्यांतील जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीतील निवडून आलेल्या ओबीसी प्रवर्गातील सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. यासंदर्भात राज्य सरकारने विनाविलंब पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करावी. न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत स्थगिती मिळवून ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण जैसे-थे ठेवावे, तसेच नागरिकांचा मागासप्रवर्ग हे ओबीसींचे आरक्षण टिकविण्यासाठी लोकसंख्येच्या प्रमाणात माहिती संकलित करण्याकरिता तात्काळ आयोग नेमावा. राज्यातील इतर मागासवर्गाची व भटक्या विमुक्तांची जातवार जनगणना करावी, अन्यथा वंचित-उपेक्षित मागास जमातीतील समाजबांधव रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी मुख्य प्रदेश संघटक पुरुषोत्तम काळे, प्रदेश संघटक सुपडू खेडकर, जिल्हाध्यक्ष रामकृष्ण मोरे, उपाध्यक्ष सुरेश जोशी, जिल्हा युवा आघाडीप्रमुख रवींद्र गोसावी, मनोज पवार आदींनी निवेदनातून दिला आहे.