शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकसाठी पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माहेरुन ट्रक घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार शहादा येथे घडला़ विवाहितेने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माहेरुन ट्रक घेण्यासाठी पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याचा प्रकार शहादा येथे घडला़ विवाहितेने याप्रकरणी थेट विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे अर्ज सादर केला होता़  सोनाली दिनेश कोळी यांना विवाहापश्चात ऑगस्ट 2011 पासून पती दिनेश सुदाम कोळी, सासरे सुदाम शंकर कोळी, सासू बेबीबाई सुदाम कोळी, दीर मुकेश व दीराणी राधा कोळी सर्व रा़ रामनगर, शहादा यांच्याकडून शारिरिक व मानसिक त्रास देण्यात येत होत़े माहेरुन ट्रक घेण्यासह घरखर्चासाठी पैसे आणावेत म्हणून मारहाण करण्यात येत होती़ छळाला कंटाळून विवाहिते सोनाली यांनी अर्ज सादर करुन तक्रार दिली होती़ त्याची दखल घेत शहादा पोलीस ठाण्यात सर्व पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तारसिंग वळवी करत आहेत़