शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

रिक्षा लावण्याच्या वादातून हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण केली़ शनिवारी रात्री घडलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा लावण्याच्या वादातून दोघांनी एकास बेदम मारहाण केली़ शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीसांनी एकास अटक केली आह़े शनिवारी रात्री मौसीन अब्दुल सत्तार मोमीन हा रेल्वेस्थानक रिक्षा स्टॉपवर रिक्षा लावत असताना वाल्मिक लक्ष्मण पाटील याने वाद घातला़ दोघांमध्ये वादावादी वाढल्यानंतर वाल्मिक याने हातातील लाकडी दांडा थेट मोसीन मोमीन याच्या डोक्यात टाकला़ यावेळी घटनास्थळी असलेल्या एकाने मोसीन मोमीन यास हाताबुक्कीने मारहाण केली़ घटनेमुळे रेल्वेस्टेशन व परिसरात थांबून असलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरुन काही काळ तणाव निर्माण झाला होता़ या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस उपअधिक्षक रमेश पवार, पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत   परिस्थितीची माहिती घेतली होती़ याबाबत मोसीन अब्दुल सत्तार मोमीन याने रविवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन वाल्मिक लक्ष्मण मराठे रा़विरसावरकर नगर व आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस निरीक्षक नंदवाळकर करत आहेत़ मारहाणीत जखमी झालेल्या मोसीन याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत़ दरम्यान रविवारी रात्री उशिरा पोलीसांनी संशयित वाल्मिक मराठे यास अटक केली आह़े