शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
4
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
5
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
6
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
7
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
8
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
9
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
10
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
11
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
12
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
13
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
14
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
15
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
16
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
17
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
18
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
19
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
20
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

गीत गायन करीत, अंताक्षरी, धमाल आणि आरामही..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 12:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जनता कर्फ्यूमुळे कुणीही बाहेर निघू शकले नाही. सर्वांनी घरात बसून कुटूंबियांसोबत वेळ घालवला. अनेकांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जनता कर्फ्यूमुळे कुणीही बाहेर निघू शकले नाही. सर्वांनी घरात बसून कुटूंबियांसोबत वेळ घालवला. अनेकांनी अंताक्षरी खेळली, गाण्याचा सराव केला. कॅरम, बुद्धीबळ यासह सापसीडी खेळाला प्राधान्य दिले गेले. अनेक कुटूंबियांनी घरातील साफसफाईला देखील वेळ दिला.जनता कर्फ्यूमध्ये कुणीही बाहेर निघू नये असे आवाहन करण्यात आले होते. त्याचे पालन शहरापासून सातपुड्यातील गाव, पाड्यापर्यंत सर्वांनीच केले. त्यामुळे घरात बसून अनेकांनी आपला छंद जोपासला तर अनेकांनी मुलांसोबत वेळ घालविला. कराओके संगीतावर काहींनी गाण्याचा सराव केला. काहींनी आपले आवडते वाद्य वाजवून वेळ घालविला. मुलांसोबत बुद्धीबळ, कॅरम, सापसिडी आदी खेळ खेळत त्यांच्या आनंदात रममान झाले.बहुतेकांनी टीव्हीवरील विविध वृत्त वाहिन्यांवर देशभरात सुरू असलेल्या बंद दरम्यानच्या घडामोडीं पहाण्यात आणि त्यांची माहिती मिळविण्यात समाधान मानले. अनेकांनी आपले आवडते संगीत ऐकले. बहुतेकांनी घरातील स्वच्छतेलाही प्राधान्य दिल्याचे दिसून आले.मोबाईलवरील पीडीएफ स्वरूपातील पुस्तके...जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालये, वाचनालये ही १३ मार्चपासून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांना ग्रंथालयातून पुस्तके काढता आली नाहीत. अशा पुस्तकप्रेमींसाठी मोबाईलवर मोठे ग्रंथ, नावाजलेली पुस्तके यांच्या पीडीएफ लिंक टाकल्या. त्याद्वारे देखील अनेकांनी पुस्तके वाचण्यात आपले मन रमवले. काहींनी आॅनलाईन पुस्तके देखील वाचन केले.