शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

ऑलिम्पिक गोफ साकारून श्रॉफ हायस्कूलने भारतीय खेळाडूंना दिल्या शुभेच्छा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:19 IST

२०२० मध्ये आयोजित करण्यात आलेला ऑलम्पिक खेळ महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. जपानमध्ये आता पुन्हा या खेळ ...

२०२० मध्ये आयोजित करण्यात आलेला ऑलम्पिक खेळ महोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आला होता. जपानमध्ये आता पुन्हा या खेळ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. ऑलिम्पिकमध्ये २७० खेळाडूंचा भला मोठा भारतीय संघ जपानमध्ये दाखल झाला आहे.

या संघात १० खेळाडू महाराष्ट्र राज्यातील आहेत. देशाचे नाव उज्ज्वल व्हावे, खेळाडूंना आपले कौशल्य दाखवून स्पर्धा जिंकता यावी या हेतूने श्रॉफ हायस्कूलमध्ये शुभेच्छा देण्याचा संकल्प कार्यक्रम आयोजित केला गेला. याप्रसंगी जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, मुख्याध्यापिका सुषमा शाह, उपमुख्याध्यापक राजेश शाह, पर्यवेक्षक विद्या सिसोदिया, जगदीश पाटील, क्रीडा प्रमुख दिनेश ओझा, मुकेश बारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मोहित सोनार या विद्यार्थ्याने ऑलिम्पिक खेळाचा इतिहास विद्यार्थ्यांना सांगितला तर शिक्षक जावेद धोबी यांनी ऑलिम्पिकमध्ये सहभागी १० महाराष्ट्रीयन खेळाडूंचा परिचय करून दिला. जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील यांनी देशाच्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच पॅरा ऑलिम्पिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू सहभागी झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सूत्रसंचालन सीमा पाटील तर आभार जावेद धोबी यांनी मानले. कार्यक्रमासाठी क्रीडाशिक्षक भिकू त्रिवेदी, जगदीश वंजारी, कलाशिक्षक महेंद्र सोमवंशी, हेमंत पाटील, शिवाजी माळी, किशोर रोंदळ, नरेंद्र सूर्यवंशी, हेमंत लोहार, सुनील राणा आदी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.