शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शिंपी समाज संघटनेच्या तालुका संघटकांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:20 IST

या बैठकीत नंदुरबार जिल्हा संघटक गजेंद्र शिंपी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय समाजाचे संघटकपदी नियुक्त्या केल्या आहेत. त्यात शैलेश ...

या बैठकीत नंदुरबार जिल्हा संघटक गजेंद्र शिंपी यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तालुकानिहाय समाजाचे संघटकपदी नियुक्त्या केल्या आहेत. त्यात शैलेश शिंपी (नंदुरबार), महेंद्र मेटकर (धडगाव), महेंद्र चव्हाण (नवापूर), किरण जाधव (शहादा), मनोज सावळे (अक्कलकुवा) व दीपक जाधव (तळोदा) यांची नियुक्ती करण्यात आली. या बैठकीत राज्यस्तरावर सामाजिक उपक्रम राबविण्यासोबतच औरंगाबाद, नाशिक, ठाणे आदी भागामध्ये समाजाची शैक्षणिक संस्था व मेडिकलसंदर्भात समाजाला उपयोगी होईल, असा निर्णय घेण्यात आला. समाजाकडे जागा आहे व दानशूर लोकही आहेत. या लोकांच्या माध्यमातून योजना राबवाव्यात, असा ठराव करण्यात आला. राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागूल यांनी विविध विषयांवर चर्चा करून समाज एकसंध ठेवण्यासाठी योजना दिल्या. राज्य संघटक सुहास जगदाळे यांनी समाज संघटित करण्यासाठी प्रत्येक जिल्हा दौर्‍याचे नियोजन करण्यात आले. बैठकीला विश्‍वस्त गोपाळराव शिंपी, विजू बिरारी आदी उपस्थित होते. नंदुरबार प्रतिनिधी म्हणून गजेंद्र शिंपी, हिरालाल शिंपी, शैलेश शिंपी, वैभव करवंदकर, मुकेश सोनवणे, सोमनाथ शिंपी, सुभाष सावळे, प्रदीप शिंपी, राजेंद्र जगताप आदी उपस्थित होते.