पूर्वा पाटीलची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 04:59 IST2021-02-18T04:59:50+5:302021-02-18T04:59:50+5:30

नंदुरबार : फेस, ता.शहादा येथील रहिवासी पूर्वा राजेंद्र पाटील हिची काॅलेज कॅम्पसमधून निवड झाली असून, मोठ्या पदावर तिची नियुक्ती ...

Selection of Purva Patil | पूर्वा पाटीलची निवड

पूर्वा पाटीलची निवड

नंदुरबार : फेस, ता.शहादा येथील रहिवासी पूर्वा राजेंद्र पाटील हिची काॅलेज कॅम्पसमधून निवड झाली असून, मोठ्या पदावर तिची नियुक्ती झाली आहे.

पूर्वा पाटील ही पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षात आहे. नुकतेच महाविद्यालयात कॅम्पस सिलेक्शनसाठी मुलाखती घेण्यात आल्या. त्यात हेल्थशिप टेक्नाॅलाॅजी या मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या पदावर निवड झाली. ती राजेंद्र उत्तम पाटील व भारती पाटील यांची कन्या आहे. सद्या सांगवी-पुणे येथे वास्तव्यास आहेत.

Web Title: Selection of Purva Patil