शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

‘सुमन’अंतर्गत गर्भवती महिलांना योजनांचा लाभ देणार - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:30 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस ...

जिल्हाधिकारी कार्यालयात सुरक्षित मातृत्व आश्वासन (सुमन) योजना आणि प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेबाबत आयोजित आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर रौंदळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. के.डी. सातपुते आदी उपस्थित होते.

खत्री म्हणाल्या, सार्वजनिक आरोग्य सुविधेस भेट देणाऱ्या सर्व महिला व बालकांना सुमन कार्यक्रमांतर्गत आवश्यक सुविधा देण्याबाबत नियोजन करावे. मातांना नऊ प्रकारच्या आश्वासित सेवांची माहिती बैठकीच्या माध्यमातून द्यावी. सर्व प्रकारच्या सुविधा असलेल्या ठिकाणी कार्यक्रमांची अंमलबजावणी त्वरित करावी. इतरही ठिकाणी कार्यक्रम राबविण्यासाठी अंगणवाडी सेविकांपर्यंत सर्व संबंधित घटकांचे प्रशिक्षण घेण्यात यावे.

प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतील लाभार्थी मातांना तिन्ही टप्प्यांतील अनुदान वेळेत मिळेल, यादृष्टीने आवश्यक कार्यवाही करावी. कागदपत्रांतील त्रुटी दूर करून लाभ न मिळालेल्या मातांना योजनेचा लाभ त्वरित देण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीस आरोग्य, नगरपालिका, डाक विभागाचे अधिकारी उपस्थित होते.