शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

व्यसनमुक्तीच्या दिशेने पडले सातपुड्याचे पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 12:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महत्वाच्या सर्व कार्यातही दारुचा वापर केला जात असल्यामुळे दुर्गम भागात कदापी दारु बंद होणार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महत्वाच्या सर्व कार्यातही दारुचा वापर केला जात असल्यामुळे दुर्गम भागात कदापी दारु बंद होणार नाही, असे म्हटले जात होते. परंतु मागिल महिन्यांपासून टप्प्या-टप्प्याने चार गावांमध्ये दारुबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्या निर्णयांच्या प्रती पोलीस प्रशासनाकडेही देण्यात आली आहे. युवकांच्या पुढाकाराने चार गावे व्यसनमुक्त होत आहे.दुर्गम भागात काही बनावट मद्य वगळता महूफुलांपासून निर्मित दारुचाच अवलंब केला जातो. महूफुलाची दारु सर्व कार्यात वापरली जाते तर बाहेरुन येणारे बहुतांश व्यक्तींकडून आयुर्वेदिक म्हणून या दारुचा अवलंब केला जातो. खरं तर ही दारू आयुर्वेदिक औषधच परंतु याच दारुचे प्रमाण अधिक झाले तर विष देखील ठरू लागते. या विषाचे वाईट परिणाम केवळ पिणाऱ्यावरच होत नसून अवघे त्याचे कुटुंबच उद्ध्वस्त होत असल्याची काही उदाहरणेही आहे. त्यात बहुतांश काही कुटुंबांचा संसार उघड्यावर आल्याचेही दिसून येत आहे.युवकवर्गही या व्यसनात गोवले जात असल्याने समाजाचे मोठे नुकसान होत आहे, हे नुकसान टाळण्यासाठी धडगाव तालुक्यातील काही युवकांच्या पुढाकाराने गावे दारुमुक्त गाव करण्याचा निर्णय घेतला जात आहे. त्यात मागील महिन्यात खडकला, वावी, पाडामुंड या गावांमध्ये दारुबंदी करण्यात आली. त्यानंतर पुन्हा टेंभूर्णी येथील युवकांनी दारुबंदीसाठी पुढाकार घेतला. या युवकांनी गाव पंचमंडळीच्या सभा घेत दारुविक्री व खरेदी करणाऱ्यांविरुद्ध कडक नियम घेतले. या अटींच्या ठरावाची प्रत पोलीस प्रशासनाकडेही देण्यात आली आहे. त्यामुळे दारुबंदीच्या आदर्श कामात पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभणार आहे.