शहरं
Join us  
Trending Stories
1
“पंजाब स्फोटाबाबत भगवंत मान पाक ISIला क्लीन चिट का देतात, भाजपाशी एवढे वैर का?”: राघव चड्ढा
2
"माझ्या स्वतःच्याच बापाने माझ्या मुलीवर..., त्याला फाशी द्या', पुण्यातील चिमुकलीच्या आईचा आक्रोश
3
५ राज्यांत एकूण किती मुस्लीम उमेदवार निवडणूक जिंकले? बंगालमध्ये सर्वाधिक; भाजपचा एकही नाही!
4
अजितदादांच्या कार्याला सलाम, २१० किमी पोहायचा विक्रम; आर्यनसिंह यांनी घेतली सुनेत्रा पवारांची भेट
5
प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये गेलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू; बेडजवळ मिळालं औषधांचं पाकीट
6
Ahilyangar: "घर बांधण्यासाठी माहेरहून ४ लाख रुपये आण" सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल
7
वॉशिंग मशीन वापरताना 'ही' चूक टाळा; कपडे होतील लवकर खराब, खिशालाही लागेल कात्री
8
'ऑपरेशन सिंदूर'चा विसर पडला? पाक परराष्ट्र मंत्र्यांचा थयथयाट; सिंधू नदीच्या पाण्यावरून भारताला दिला इशारा
9
Top Marathi News LIVE: मुंबई हायकोर्टाकडून बेकायदा फेरीवाल्यांबाबत नाराजी, अहवाल सादर करण्याचे दिले निर्देश
10
West Bengal Violence: हिंसेचा भडका! भाजपा आमदाराच्या भावाची हत्या, हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू; जवानांवरही गोळीबार
11
४ चतुर्थी १ अंगारकी, ४ एकादशी, २ गुरुपुष्यामृत योग, ज्येष्ठ ठरणार खास; अधिक मासातील व्रते-सण
12
IPL 2026: बंगळुरूमध्ये होणाऱ्या अंतिम सामन्याची जागा का बदलण्यात आली? अचानक असं काय घडलं?
13
बंगालमध्ये भाजपा जिंकली, पण फायदा काँग्रेसचा, अनेक वर्षांपासून तृणमूलच्या ताब्यात असलेलं कार्यालय झालं मुक्त
14
दिवस-रात्र 'एसी'चा गारवा; मग लगेच थांबा; तुमच्या आरोग्यावर होतील गंभीर परिणाम
15
स्वामींच्या मठात काय करू नये? सगळी सेवा एका क्षणात शून्य होईल; ‘हे’ केल्यास पुण्यच लाभेल!
16
Hanta Virus : ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास... हंता व्हायरसने घेतला ३ जणांचा बळी, 'ही' आहेत लक्षणं
17
तामिळ इंडस्ट्रीमधील स्टार, लेखिका, दिग्दर्शिका म्हणून काम, कोण आहे विजयची आई?
18
"...तर पाकिस्तानी खेळाडू भारतात खेळू शकतात" सरकारचा मोठा निर्णय!
19
Akola Crime: आई-वडील कामावर जाताच राक्षसी कृत्य; चिमुकलीवर शेजारी राहणाऱ्या ६० वर्षाच्या व्यक्तींकडून अनेकवेळा अत्याचार
20
"भारतात स्फोट होतच असतात, यात नवीन काय?" पंजाबमधील स्फोटांवर फारुख अब्दुल्लांचे वादग्रस्त विधान
Daily Top 2Weekly Top 5

तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामाला नवापुरात मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर तालुक्यात तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापूर : नवापूर तालुक्यात तीन कोटी ६० लाख रूपये खर्चाच्या गाळ काढण्याच्या कामांना मंजुरी देण्यात आल्याची माहिती आमदार शिरीष नाईक यांनी दिली.
नवापूर तालुक्यातील पिंपरीपाडा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत बिलीपाडा येथे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सरपणी नदी पात्रातील गाळ काढणे कामाचा शुभारंभ आमदार शिरीष नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी कॉग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, जिल्हा परिषद सदस्य अजित नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे संचालक विनोद नाईक, पंचायत समिती सदस्य दशरथ गावीत, सरपंच कुसुमबाई नाईक, उपसरपंच रिबु वळवी, भिमसिंग पाडवी, चेडापाडाचे सरपंच अंकुश वसावे, प्रमोद वळवी, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, विस्तार अधिकारी किरण गावीत, ग्रामसेवक सुरेश वसावे, पॅनल अधिकारी सपना कुवर आदी उपस्थित होते.
बिलीपाडा गावाजवळील सरपणी नदीच्या पाण्याचा वापर २० ते २५ गावात होत असतो. यामुळे शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी नदीचे पाणी सहाय्यभुत ठरते. सरपणी नदीतील गाळ काढण्यासाठी १८५ मजुरांना काम मिळाले आहे. सर्व मजूर स्थानिक असून, लॉकडाऊनमध्ये या मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने मजुर वर्गाने समाधान व्यक्त केले आहे. पिंपरीपाडा ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या १९ लाख ५० हजार रूपयांच्या अंदाज पत्रकीय किंमत असलेल्या तीन कामांना मंज़ुरी मिळाली असून, या कामांना सुरूवात करण्यात आली आहे.